औरंगाबादमध्ये PFI चे चार कार्यकर्ते, कारवाईसाठी ATS च्या ताब्यात
abp majha web team
Updated at:
22 Sep 2022 12:13 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNIA Raids PFI Maharashtra : औरंगाबादमध्येही तपास यंत्रणांची धडक मोहीम सुरुये. शहरातील जिनसी भागातून PFI च्या चार कार्यकर्त्यांना ATS ने कारवाईसाठी ताब्यात घेतले आहे.