Aurangabad :औरंगाबादेत अंत्यविधीनंतर नदीला पूर आल्याने मृतदेहाची हेळसांड, स्मशानभूमी नसल्याने प्रकार
Continues below advertisement
Aurangabad : औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील अमदाबाद गावातील घटना. स्मशानभूमी नसल्याने अंत्यविधी झाल्यानंतर झालेली हेळसांड .आमदाबाद येथील रहिवासी शांताबाई गोटीराम बनकर वय 85यांचे मंगळवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यासाठी लोक गावातील नदीला पोचले. अग्नीडाग दिला आणि अचानक नदीला पूर आला त्यामुळे प्रेताची केळसांड झाली.वारंवार मागणी केल्यानंतर ही गावात स्मशानभूमी नसल्याने झाली प्रेताची हेळसांड.
Continues below advertisement