Aurangabad shramik special | औरंगाबादहून 1200 परप्रांतीय कामगारांना घेऊन पहिली ट्रेन रवाना होणार | ABP Majha
औरंगाबादहून 1200 परप्रांतीय कामगारांना घेऊन पहिली ट्रेन रवाना होणार आहे. सर्व नियमांचे पालन करुन ही या मजुरांना पाठवण्यात येणार आहे. हे सर्व मजुर भोपाळ या राज्यातील आहे.
Tags :
कोविड19 Shramik Special Train Aurangabad मराठी बातम्या Corona Latest News Corona Symptoms Marathi News Today Covid19 Corona Updates Corona Coronavirus Corona News