Eknath Shinde Visit School : एकनाथ शिंदेंनी अचानक थांबवला ताफा, रस्त्यातील शाळेची केली पाहणी
औरंगाबाद : जनावरांच्या लम्पी आजारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केलीय. एनडीआरएफच्या निकषानुसार लम्पी आजारावर मदत करण्यात येणार आहे, अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली आहे. औरंगबादमधील पैठण येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा झाली. यावेळी बोलताना एकनाथ शिंदे यांनी लम्पी आजारावर एनडीआरफच्या निकषानुसार मदत करण्यात येईल अशी माहिती दिली.