Dr Babasaheb Ambedkar : डॉक्टर आंबेडकर विद्यापीठ नामविस्तार दिन, भीमसैनिकांकडून अभिवादन
Continues below advertisement
औरंगाबादमधील डॉक्टर आंबेडकर विद्यापीठाचा आज नामविस्तारदिन आहे. भीमसैनिकांकडून दर आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं. मराठवाडा विद्यापीठाला डॉ. आबेडकरांचा नाव दिलं जावं म्हणून 17 वर्ष आंदोलन झालं.
Continues below advertisement