Aurangabad : औरंगाबादमध्ये बंद घरात आढळला मिठत पुरलेला मृतदेह, नरबळीचा प्रकार असल्याचा संशय
औरंगाबादच्या वाळूज भागात तीन महिन्यांपासून बंद असलेल्या एका घरातील स्वयंपाकघरात मिठात पुरलेला मृतदेह. मृतदेह महिलेचा पुरुषाचा याची खात्री झालेली नाही. घातपाताचा प्रकार असल्याचा पोलिसांना संशय