MLC Election Aurangabad : औरंगाबादमध्ये दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरु

विक्रम काळे आणि किरण पाटील  यांच्यात लढत, औरंगाबादमध्ये दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरु. पहिल्या पसंतीच्या मतांमुळेही विजयी मतांचा कोटा पूर्ण न झाल्यानं दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola