CM Uddhav Thackeray यांचा औरंगाबाद दौरा, MIMचं पुष्पवृष्टी करुन उपरोधिक आंदोलन
आज हैदराबाद मुक्ती संग्राम दिन. हैदराबादच्या निजामाच्या जोखडातून मुक्त होऊन स्वातंत्र्य सैनिकांनी लढा देऊन मिळवलेल्या स्वातंत्र्याला आज 74 वर्ष पूर्ण झाली. या लढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री औरंगाबाद दौऱ्यावर आहेत.