CM Eknath Shinde Aurangabad : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबादमध्ये दाखल, लवकरच पोहचणार सभास्थळी

Continues below advertisement

औरंगाबादच्या पैठणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्या सभा होणार आहे. या सभेसाठी आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना हजर राहण्याची सक्ती करण्यात आलीये. गटविकास अधिकाऱ्यांनी याबाबतचं पत्र काढलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram