Cm Eknath shinde at Aurangabad : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर : ABP Majha

Continues below advertisement

संजय राऊत यांच्या ईडी चौकशीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया   विकास प्रकल्पाची मोठी कारवाई करायची आहे . असं म्हणत राऊतांच्या चौकशीवर थेट बोलणं मुख्यमंत्र्यांनी टाळलंय.  खासदार संजय राऊतांच्या घरी EDची टीम पोहोचली आहे.  पत्राचाळ प्रकरणी (Patra Chawl case)संजय राऊत यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांना पाठवलेल्या समन्सला त्यांच्याकडून उत्तर मिळत नसल्याने आणि चौकशीत सहकार्य करत नसल्यानं ईडीचं पथक त्यांच्या घरी पोहोचलं असल्याचं बोललं जात आहे. आता संजय राऊत यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार याकडे लक्ष लागून आहे. 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram