Chhatrapati Sambhajinagar : दुकानांचे फलक ते एसटी डेपो, नामांतर ठिकठिकाणी छत्रपती संभाजीनगरचे फलक

Continues below advertisement

औरंगाबाद शहराचं नामांतर झाल्यानंतर आता ठिकठिकाणी छत्रपती संभाजीनगरचे फलक दिसू लागलेत. आता इमारतींच्या फलकापाठोपाठ शहरातील मध्यवर्ती बसस्थानकावरही  छत्रपती संभाजीनगरचा उल्लेख केल्याचं पहायला मिळतोय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram