Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये नामांतराच्या समर्थनार्थ सकल हिंदू मोर्चा
Continues below advertisement
छत्रपती संभाजीनगरमध्ये नामांतराच्या समर्थनार्थ सकल हिंदू मोर्चा काढण्यात आला... क्रांती चौक ते औरंगपुरा अशा मोर्चात हजारो समर्थक सहभागी झाले होते... विशेष म्हणजे पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मोर्चा काढण्यात आला... आणि या सकल हिंदू मोर्चात छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे आणि सहकारमंत्री अतुल सहभागी झाले होते...
Continues below advertisement