Chandrakant Khaire on Shinde Group : गद्दारी केलेले पुन्हा निवडून येणार नाहीत : चंद्रकांत खैरे
Continues below advertisement
गद्दारी करुन शिंदे गटात गेलेले एकही आमदार निवडून येणार नाहीत, असं वक्तव्य शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी केलंय.. जर बंडखोर आमदार निवडून आले तर हिमालयात जाईन, असं चॅलेंजही खैरेंनी केलंय.. तसंच उद्धव ठाकरेंवर टीका करणाऱ्या मंत्री संदीपान भुमरेंवरही खैरेंनी निशाणा साधलाय.
Continues below advertisement