Chandrakant Khaire On Sanjay Shirsat : ज्यांनी मोठं केलं, निवडून आणलं, त्यांनाच लोक विसरतात

Continues below advertisement

शिवसेनेतील बंडाला जसे दिवस उलटू लागलेत, तशी बंडखोर आमदारांची ठाकरेंबाबतची भूमिकाही बदलताना दिसतेय. औरंगाबादमध्ये शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांच्या कार्यालयात आता वेगळं चित्रं दिसू लागलंय. शिरसाट यांनी त्यांच्या कार्यालयात आदित्य आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो हटवून आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे यांचे फोटो लावले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram