Chandrakant Khaire on Rajya Sabha | मला अनेक ऑफर होत्या, पण मी कडवट शिवसैनिक : चंद्रकांत खैरे
शिवसेनेनं राज्यसभेसाठी प्रियंका चतुर्वेदींना संधी दिल्यानं, औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरेंनी पक्षाला घरचा आहेर दिलाय. प्रियंका चतुर्वेदींच्या उमेदवारीवरुन आदित्य ठाकरेंवर अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केलीय. तसंच विधानसभेसाठी राजकीय चाणक्य प्रशांत किशोर यांच्या नियुक्तीवरुनही त्यांनी पक्षावर आसूड ओढलाय,.