Chandrakant Khaire on Gulabrao Patil : गुलाबराव पाटील यांनी औरंगाबादला यावं मग बघतो : चंद्रकांत खैरे
Continues below advertisement
गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या टीकेवरुन आता शिवसेना आक्रमक झालीय... शिवसेनेचे औरंगाबादचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी गुलाबराव पाटलांवर सडकून टीका केलीय... तर गुलाबराव पाटलांनी औरंगाबादला यावं दाखवावं मग बघून घेतो, असा धमकीवजा इशाराच दिलाय...
Continues below advertisement