Aurangabad BJP Protest : औरंगाबादमध्ये भाजपचे राहुल गांधींविरोधात आंदोलन
औरंगाबादमध्ये भाजपचे राहुल गांधी यांच्याविरोधात जोरदार आंदोलन. सावरकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राहुल गांधींविरोधात भाजप आक्रमक. कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देत आंदोलन केल्याचे स्पष्ट.