BJP च्या मोर्चाला 14 अटींसह परवानगी, बॅनरवॉरला सुरुवात, भाजपनं लावलेले बॅनर कुणी फाडले?
औरंगाबादमधील भाजपच्या जल आक्रोश मोर्चाचे बॅनर अज्ञाताने फाडले. औरंगाबादच्या पडेगाव भागात लावलेले बॅनर फाडल्यानं तणाव गुन्हा दाखल करण्याची भाजप कार्यकर्त्यांची मागणी
Tags :
Maharashtra News Live Marathi News Devendra Fadnavis BJP ABP Majha LIVE Marathi News ABP Maza BJP Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv