Aurangabad : समर्थांशिवाय शिवाजी महाराजांना कोण विचारेल? राज्यपाल भगतसिंह कोश्यारींचं वक्तव्य
समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल? असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलंय.. आपल्या देशात गुरुची परंपरा आहे..ज्याला गुरू मिळाला तो यशस्वी होतो असंही कोश्यारी म्हणाले आहेत..औरंगाबादेत समर्थ साहित्य परिषदेच्या कार्यक्रमात राज्यपाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते..यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय..
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Aurangabad ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Aurangabad Bhagat Singh Koshyari Bhagat Singh Koshyari On Shivaji Maharaj