Babasaheb Ambedkar Marathwada University : नामविस्तार दिनानिमित्त मविआकडून सभेचं आयोजन

Babasaheb Ambedkar Marathwada University : नामविस्तार दिनानिमित्त मविआकडून सभेचं आयोजन

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या नामविस्तार दिनानिमित्त आज महाविकास आघाडीकडून विद्यापीठ परिसरात सभेचं आयोजन, नाना पटोले, जयंत पाटील,सुषमा अंधारे, रामदास आठवलेंसह अन्य नेते उपस्थिती लावणार.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola