Aurnagabad : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसह अडीच वर्षांच्या मुलाची हत्या,औरंगाबादमधील खळबळजनक घटना
abp majha web team
Updated at:
09 Jan 2023 02:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔरंगाबादच्या कांचनवाडी भागातली खळबळजनक घटना, चारित्र्याच्या संशयावरून पत्नीसह अडीच वर्षांच्या मुलाची हत्या , दोरी, चार्जरच्या वायरने गळा आवळला, समीर मस्के ताब्यात