Happy Mahashivratri 2023 : Aurangabad: औरंगाबादेत घृष्णश्वेर मंदिरात महाशिवरात्री निमित्त विशेष पूजा
Continues below advertisement
देशभरात महाशिवरात्रीसाठी भाविक विविध तिर्थस्थळावर दर्शनासाठी गर्दी करतायत.. मुंबईच्या बाबुलनाथ मंदिराला देखील आकर्षक सजावट करण्यात आलीय. पहाटे ४ वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.तर तिकडे हिंगोलीतही बम बम भोलेच्या गजरात औंढा नागनाथ नगरी दुमदुमलीय. तहसिलदार डाँ. कृष्णा कानगुले, आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते प्रशासकीय महापूजा देखील करण्यात आलीय. तसंच औरंगाबादमध्ये बारा ज्योतिर्लिंगापैकी शेवटचे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णश्वेर मंदिरही महाशिवरात्री निमित्त गजबजल्याचं पहायला मिळतंय.
Continues below advertisement