ZP Election | औरंगाबाद झेडपीची निवडणूक पुन्हा नव्याने होणार | ABP Majha
औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद निवडणूक उद्यावर ढकलण्यात आलीय. दरम्यान आज या निवडणूकीसाठी केलं गेलेलं मतदान ग्राह्य धरलं जाणार नसून उद्या पुन्हा नव्याने मतदान घेण्यात येणार आहे. वैधानिक पेच निर्माण झाल्यानं प्रशासनानं हा निर्णय घेतलाय. कारण काँग्रेस 6 सदस्य तर शिवसेनेचे 2 सदस्य फुटले आहे.