Aurangabad: पिटलाईन नेमकी उभारणार कुठे? ABP Majha
Continues below advertisement
राजकरणात अनेक गोष्टींवर वाद सुरुच असतात. तसंच रेल्वेची पिटलाईन कुठे उभारायची यावरुन सध्या वाद सुरु आहे. रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी जालन्यात पिटलाईनची घोषणा केली. तर केंद्रीयमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पिटलाईन औरंगाबादमध्ये होणार अशी घोषणा केली. नेमकं काय आहे हा पिटलाईनचा वाद पाहूयात एबीपी माझाच्या रिपोर्टमधून...
Continues below advertisement