Aurangzeb च्या कबरीचं दर्शन घेतलं तर चुकीचं काय? MIM नेते Waris Pathan यांचा सवाल
डॉ. कविता राणे
Updated at:
12 May 2022 05:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएमआयएम पक्षाचे तेलंगणाचे आमदार अकबरूद्दीन ओवैसी औरंगाबाद दौऱ्यावर, ओवेसींकडून खुलताबादेत औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन. कबरीवर फुलं वाहून दुआ, इम्तियाज जलील, वारिस पठाण यांचीही उपस्थिती