Aurangabad | कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरीही दोन डॉक्टरांना कोरोना
औरंगाबादमध्ये कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरीही दोन डॉक्टरांना कोरोनाची लागण झालीय. एका डॉक्टरला लसीकरणाच्या तिसऱ्या दिवसानंतर तर एका डॉक्टरला चार दिवसानंतर कोरोनाची लागण झाली. या दोघांचेही स्वॅबचे नमुने तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आलीय..