Aurangabad Train Accident : लासुरमध्ये एकाच रुळावर दोन रेल्वे, चालकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
औरंगाबादच्या लासूर स्टेशनवर रेल्वेचा मोठा अपघात टळला, एकाच रुळावर धावल्या दोन रेल्वे, चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.