Aurangabadमध्ये टिपू सुलतानचा बोर्ड लावण्यावरुन दोन गट आमने-सामने, दहा जण अंजिठा पोलिसांच्या ताब्यात
शिवना गावामध्येच टिपू सुलतानचा बोर्ड लावण्यावरुनही दोन गट आमनेसामने आले. त्यामुळे शिवना गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त करण्यात आल्याने गावाला पोलीस छावणीचं स्वरुप आलय