Aurangabad Theft : बुरखाधारी महिलेने तब्बल दीड लाखांची सोन्याची बांगडी केली लंपास ABP Majha
Continues below advertisement
औरंगाबादच्या मलबार गोल्ड अँड डायमंड दुकानातील प्रकार नववर्षानिमित्ताने दुकानात केक कापण्याचा कार्यक्रम सुरू असताना महिलेनं साधली संधी , दुसऱ्या दिवशी 24 ग्रॅम 500 मिलीची एक हिरेजडित बांगडी गहाळ असल्याचं लक्षात आलं
दुकानातील सीसीटीव्हीची तपासणी केल्यानंतर महिलेनं चोरी केल्याचं आढळलं
Continues below advertisement