Aurangabad Student Strike : राज्य सरकारच्या एनसीसी संदर्भातील जीआर विरोधात विद्यार्थी आंदोलन
Continues below advertisement
औरंगाबादेत राज्य सरकारच्या एनसीसी संदर्भातील नवीन जीआर विरोधात पोलीस भरतीची तयारी करणा-या मुलांनी आंदोलन सुरु केलंय. एन सी सीच्या उमेदवारांना पोलीस भरतीत बोनस गुण देऊ नका. यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या इतर मुलांवर अन्याय होईल. त्याऐवजी राखीव जागा द्या अशी आंदोलनकर्त्या तरुणांनी केलीय..
Continues below advertisement
Tags :
Live Marathi News ABP Majha LIVE Student Abp Maza Live Aurangabad Abp Maza Marathi Live Live Tv Maharashtra News MARATHI NEWS Strike Abp MazaJOIN US ON
Continues below advertisement