Aurangabad : शिवसेनेकडून संजय राऊत यांच्या नेतृत्वात महागाईविरोधात आक्रोश मोर्चा ABP Majha

औरंगाबादमध्ये शिवसेनेकडून आक्रोश मोर्चा काढण्यात येतोय. महागाईविरोधात हा मोर्चा काढण्यात येतो.. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येणार आहे. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola