Aurangabad School : शाळेनं अचानक फी वाढ केल्यानं पालक आक्रमक : ABP Majha
Continues below advertisement
औरंगाबादच्या सेंट फ्रांसलियन शाळेने ५० टक्के फी वाढ केल्याने पालकांनी शाळेविरोधात घोषणाबाजी केलीये.. फी वाढ मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा पालकांनी दिलाय..
Continues below advertisement