Aurangabad :दारु पिण्यास मनाई केल्यानं ,गुंडांनी शाळेच्या वॉचमनवर चाकूने हल्ला केला : ABP Majha
Continues below advertisement
शाळेच्या आवारात दारु पिण्यास मनाई केल्याने गुंडांनी शाळेच्या वॉचमनवर चाकूने हल्ला केल्याची घटना घडलीये... औरंगाबादच्या हिमायत बाग परिसरातील BFCI शाळेच्या वॉचमनवर हा हल्ला झाला... या हल्ल्यात वॉचमन गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला १७ टाके पडले आहेत... ही घटना 27 जानेवारी रोजी घडली होती.. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.. या घटनेमुळे औरंगाबादमधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालाय.
Continues below advertisement