Aurangabad Sambhaji Nagar Rename Issue : औरंगाबादचं पुन्हा नामांतर होणार? Special Report
Continues below advertisement
गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आहे. औरंगाबादचं आधी संभाजीनगर असं नामांतर झालं त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने हे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केलं आणि आता भाजपच्याच नेत्या चित्रा वाघ यांनी नव्या नावाची मागणी केलीये. त्यामुळे नामांतराचा हा मुद्दा तापण्याची शक्यता आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण पाहूया त्यावरचाच एक रिपोर्ट
Continues below advertisement