Corona Impact | कोरोनामुळे सलून व्यवसायाला मोठा फटका; औरंगाबादमधील 70 टक्के सलूनला टाळं
Continues below advertisement
कोरोनामुळे सलून व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. सलून व्यवसायिकांनी झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी जोड व्यवसायाला सुरुवात केली आहे.
Continues below advertisement