Aurangabad Rikshaw Strike : औरंगाबादेत रिक्षा चालकांचा संप, प्रवाशांचे होतायत हाल
abp majha web team
Updated at:
01 Dec 2022 02:21 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAurangabad Rikshaw Strike : औरंगाबादेत रिक्षा चालकांचा संप, प्रवाशांचे होतायत हाल
औरंगाबाद शहरातील रिक्षाचालकांनी आजपासून संपाची हाक दिलीये.औरंगाबाद शहरातील रिक्षाचालक आपल्या विविध मागण्यांसाठी आजपासूुन संपावर जाणार आहेत. या संपामध्ये 15 रिक्षाचालक संघटनांनी सहभाग घेतलाय. दरम्यान संपामुळे प्रवाशांचे मात्र मोठे हाल होत आहे.