Aurangabad Renaming: औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर नामांतर ABP Majha
औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करण्याचा निर्णय शिंदे सरकारनं घेतल्यानंतर शहरात भाजपनं जल्लोष केला. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या गुलमंडी परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार सेलिब्रेशन केलं.