Aurangabad : Sharad Pawar आणि केंद्रीय मंत्री Raosaheb Danve यांचा एकाच कारने प्रवास
Continues below advertisement
औरंगाबादमध्ये शरद पवार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी एकाच कारने प्रवास केल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्यात.. गेवराई मध्ये माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांच्या 85 व्या अभिष्टचिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमाला शरद पवार आणि रावसाहेब दानवे हे दोघे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
Continues below advertisement