Aurangabad Rain : फुलंब्रीत पुरातून गाडी काढण्याचा तरुणाचा आगाऊपणा, सुदैवाने बचावला

Aurangabad Rain : औरंगाबादमधील फुलंब्रीत नदीला आलेल्या पुरातून गाडी काढण्याचा आगाऊपणा तरुणाने केला. सुदैवाने यात तो बचावला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola