Aurangabad Rain Loss : औरंगाबादेत गारपीट, अवकाळी पावसामुळं शेतकरी हवालदिल ABP Majha
abp majha web team
Updated at:
28 Dec 2021 05:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔरंगाबादमध्ये गंगापूर वैजापूर तालुक्यात पावसाला सुरुवात. गहू ,हरभरा, ज्वारीसह इतर पिकांचं नुकसान होणार, सिल्लोड, सोयगाव तालुक्यातही गारपीट आणि जोराचा पाऊस