ब्रॅण्डेड सोडा, पण साधे कपडेही घेणे अशक्य, गुडघाभर पाण्यातून शेतकऱ्याच्या संकटाचा आढावा
Continues below advertisement
एकीकडे आपण दिवाळी (Diwali 2022) कधी साजरी करायचे याचा प्लॅनिंग करतो आहोत. कुठे कपडे घ्यायचे, कोणत्या मॉलमध्ये (Diwali shopping) घ्यायचे कुठल्या ब्रँडचे घ्यायचे दुसरीकडे ज्यांनी पिकवलेलं धान्य (Farmer loss) आपण खातो तो बळीराजा मात्र दुःखात आहे. त्याचा दिवाळं निघालंय. शेतकऱ्यांची शेतातली काय स्थिती आहे. त्याच्या घरात दिवाळीची काही तयारी सुरू आहे का याबाबतचा ग्राऊंड रिपोर्ट औरंगाबादमधून.
Continues below advertisement