Aurangabad Protest Ravi Rana : क्रांती चौकात राणांविरोधात आंदोलन, राणा दाम्पत्याविरोधात घोषणाबाजी
Continues below advertisement
Aurangabad Protest Ravi Rana : राणा दाम्पत्याविरोधात बच्चू कडू यांची प्रहार संघटना आक्रमक झाली... औरंगाबादच्या क्रांती चौकात प्रहार संघटनेनं आंदोलन सुरु केलंय.. यावेळी राणा दाम्पत्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली...
Continues below advertisement