Aurangabad : औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल 2 लाख 40 हजार 738 वाहनधारकांना पोलिसांच्या नोटिसा
Continues below advertisement
औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल 2 लाख 40 हजार 738 वाहनधारकांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. येत्या 11 फेब्रुवारीला या सगळ्यांना जिल्हा विधी सेवा प्राधिकरण इथं लोक न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.. खरंतर, वाहतुकीचे नियम मोडल्याने आधी ई-चलान पाठवण्यात आलं होतं, मात्र दंडाची रक्कम भरली नसल्याने आता पोलिसांनी नोटिसा पाठवल्या आहेत.
Continues below advertisement