Bumper Offer on Car | ख्रिसमस आणि न्यू इयरनिमित्त वाहानांवर बंपर सूट | ABP Majha

Continues below advertisement
 आर्थिक मंदीतून बाहेर पडण्यासाठी वाहन क्षेत्राने आता सणासुदीनंतर ऐन ख्रिसमस आणि न्यू इयरनिमित्त सवलत देऊ करण्यात आली आहे. स्टॉक क्लिअरन्ससाठी ऑटोमोबाईल कंपन्यांकडून ग्राहकांना या सवलती देण्यात येत आहे.  ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये होंडा कंपनीकडून सर्वाधिक पाच लाखांची सूट देण्यात आली आहे. महिंद्रा अँड महिंद्रा हॅप्पीएस्ट डिसेंबर ऑफरअंतर्गत कार्डवर चार लाख रुपयांची सूट देत आहे. ह्युंडाई आणि टाटा कंपनीकडूनही कार खरेदीवर बंपर सूट घोषित करण्यात आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram