Aurangabad Nityanand Bhogale Beaten : सरकार उद्योजकांच्या पाठीशी खंबीर, उद्योगमंत्री Subhash Desai

Continues below advertisement

औरंगाबादमध्ये उद्योजक नित्यानंद भोगले यांना मारहाण केल्याचा प्रकार घडल्यानंतर औरंगाबादमधील उद्योजक धास्तावले आहेत. त्यांची भूमिका एबीपी माझानं राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाईंपर्यंत पोहोचवली. सरकार उद्योजकांच्या पाठीशी खंबीर असल्याचं उद्योगमंत्र्यांनी एबीपी माझाला सांगितलं. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram