
Coronavirus | औरंगाबाद मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, पत्नी मोक्षदा पाटील होम क्वॉरन्टाईन
Continues below advertisement
औरंगाबाद मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या घरातील स्वयंपाक करणाऱ्या महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. यामुळे आस्तिक कुमार, त्यांच्या पत्नी औरंगाबाद ग्रामीणच्या एसपी मोक्षदा पाटीलही होम क्वॉरन्टाईन झाल्या आहेत. त्यांच्यासोबतच आणखी 36 जणांना क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे
Continues below advertisement
Tags :
Aurangabad Municipal Commissioner Aurangabad Rural SP Mokshada Patil Aurangabad News Coronavirus