Aurangabad MLC : औरंगाबादमध्ये शिक्षक मतदारसंघाचे सर्व उमेदवार एकत्र, एकमेकांना दिल्या शुभेच्छा
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आपलं नशीब आजमावणाऱ्या सर्व उमेदवारांची धाकधूक आज वाढलेली आहे.. कारण आज या निवडणुकीचा निकाल आहे.. आणि अगदी अर्ध्या तासात म्हणजे सकाळी 8 वाजल्यापासून याच्या मतमोजणीला सुरुवात होतेय...