11वी प्रवेशासाठी मराठा विद्यार्थ्यांना 12 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.