Aurangabad | राज्यभर लसीचा काळाबाजार सुरु असल्याचा संशय | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Aug 2021 10:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्यभर लसीचा काळाबाजार सुरु असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. जवळपास अर्धा महाराष्ट्र कोरोनाच्या लशीपासून वंचित असताना देखील लोकांची लशीसाठी वणवण पाहायला मिळते, मात्र अशी परिस्थिती असतानच एक धक्कादायक प्रकार एबीपी माझाने समोर आणला आहे. एबीपी माझाच्या छुप्या कॅमेऱ्याने या लशीचा काळाबाजार करणाऱ्यांना कैद केले आहे. पहा माझाचा हा रिपोर्ट.