औरंगाबाद 3 मेपर्यंत पूर्णपणे लॉकडाऊन आहे. मेडिकल आणि आणि रुग्णालय वगळता इतर दुकान बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबाद पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी हा आदेश दिला आहे.